Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे तिथीनुसार उत्साहात शिवजयंती साजरी

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे परंपरेनुसार तिथीप्रमाणे आज गुरुवार दिनांक 9 मे रोजी अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जय जयकारात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. आज सकाळी विविध गडकिल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे धर्मवीर छत्रपती संभाजी …

Read More »

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर

  शिवकाशीत भीषण दुर्घटना तमिळनाडुतील विरुधुनगर जिल्ह्यात गुरुवारी एक फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात पाच महिलांसह आठ कामगारांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना शिवकाशीजवळील सेंगामालापट्टी गावातील श्री सुदर्शन फायरवर्क्समध्ये घडला. सारवणन यांच्या मालकीच्या युनिटमध्ये 40 हून अधिक वर्किंग शेड आहेत. येथील वर्किंग शेडमध्ये …

Read More »

भाग्यलक्ष्मी महिला संघाकडून शिवजयंती साजरी

  बेळगाव : बेळगावच्या खासबागमधील बाडीवाले कॉलनी येथील भाग्यलक्ष्मी महिला संघाकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी महिला संघाने शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करून पाळणा गीत गायले. यावेळी भाग्यलक्ष्मी महिला संघाच्या अध्यक्षा स्मिता अनगोळकर, संगीत बाडीवाले, पुष्पा कणबरकर, गीता पाटील, शीला साखळकर, अर्चना पटाईत, लालू बाडीवाले, विनायक अनगोळकर, महावीर कमाल, विनायक चौगुले, …

Read More »