Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

दर वाढूनही सराफपेठेत गर्दीचा महापूर!

  गतवर्षीच्या तुलनेत २० हजाराची वाढ निपाणी (वार्ता) : दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक नागरिक सोन्या चांदीच्या वस्तूसह संसार उपयोगी साहित्याची खरेदी करतात. गतवर्षीच्या दराच्या तुलनेत यावर्षी सोने प्रति तोळा २० हजार रुपये वाढूनही खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे सराफ पेठेत चैतन्याची गुढी उभारली गेली. याशिवाय इतर वस्तूंची खरेदी करण्यात …

Read More »

महाविकास आघाडीचे सर्व 48 जागांचा फॉर्म्युला जाहीर

  मुंबई : आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा जागावाटप …

Read More »

समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा नेताजी युवक मंडळ आणि नागरिकांच्यावतीने सत्कार

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री. महादेव तुकाराम पाटील यांची निवड झाल्याबद्दल भारत नगर पहिला क्रॉस येथील नेताजी युवक मंडळ आणि नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गल्लीतील पंच परशराम बामणे, प्रभाकर अष्टेकर, राजू अष्टेकर, किरण हुद्दार, पिराजी बाळेकुंद्री, आनंद लष्कर, मजुकर, उदय बामणे, …

Read More »