Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

चेकपोस्टवर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांकडून वाहनांची कसून तपासणी

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत स्थापन करण्यात आलेल्या विविध चेकपोस्टना जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी मंगळवारी (दि. २) भेट देऊन पाहणी केली. यावेळी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघांतर्गत बाची चेकपोस्ट येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी स्वतः काही वाहनांची तपासणी केली. यावेळी …

Read More »

शेट्टीहळ्ळीत हत्तींचा उपद्रव : उभ्या पिकाची नासाडी

  चंदगड : गेल्या एक महिन्यापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर जंगली हत्ती धुमाकूळ घालत असून अन्नासाठी शेतात भटकत असून पिकांची नासधूस करत आहे. रात्रीच्या वेळी या भागातील केळी, नारळ, ऊस यासह इतर पिके नष्ट करीत आहेत. जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ही कर्नाटक आणि महाराष्ट्राची सीमा असल्याने हत्ती …

Read More »

राष्ट्रीय मराठा पक्षातर्फे चिक्कोडीतून विनोद साळुंखे यांना उमेदवारी

  निपाणी (वार्ता) : येथील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद साळुंखे यांना राष्ट्रीय मराठा पक्षातर्फे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. त्याला श्यामसुंदर गायकवाड यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबतचे पत्र कर्नाटक राज्य राष्ट्रीय मराठा पक्षाचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी दिल्याचे विनोद साळुंखे यांनी सांगितले. बुधवारी (ता.३) दुपारी आयोजित बैठकीत …

Read More »