Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

विना कागदपत्रे नेण्यात येणारी 3,46,240 रोख रक्कम जप्त

  बेळगाव : बेळगावातील शिवा पेट्रोल पंप येथे एसएसटी टीमने व्यासराव व्यंकटराव शानबाग, वय 65 वर्ष, मुलाचे उडुपी सध्या राहणार सातारा यांच्याकडून 3,46,240/- रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. व्यासराव व्यंकटराव शानबाग हे आपल्या इर्टिगा कार क्रमांक एमएच 11 बीएच 3137 मध्ये उडुपीहून साताऱ्याकडे जात होते. त्यावेळी शिवा पेट्रोल पंपाजवळ …

Read More »

स्मृतिदिनाच्या जेवणावळीला फाटा; पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम

  निपाणी (वार्ता) : येथील आऊबाई काशिनाथ मेस्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त जेवणावळीला फाटा देऊन सेवानिवृत्त मंडल अधिकारी राजकुमार मेस्त्री आणि ॲड. दिलीप मेस्त्री परिवारातर्फे अर्जुनी येथे वृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविला. यावेळी २५ हजार रुपयांची बारा फूट रोपे जेसीबीने खड्डे काढुन लावण्यात आली. याशिवाय उन्हाळा संपेपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून …

Read More »

बिजगर्णी महालक्ष्मी यात्रेच्या रथाचे काम अंतिम टप्प्यात

  बिजगर्णी : येथील महालक्ष्मी यात्रेची तयारी जय्यत सुरू झाली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे रथ. या रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बिजगर्णी व कावळेवाडीतील सुतार कुटुंबियांनी रथ बांधणीचे काम स्वीकारले आहे. 16 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या लक्ष्मी यात्रेची तयारी यात्रोत्सव कमिटीचे पदाधिकारी यांनी पूर्व नियोजित विधिवत कार्यक्रम आयोजित …

Read More »