Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

शास्त्रीनगरातील श्री गणेश मंदिर सभामंडप व सार्वजनिक देवपूजा विधी कार्यक्रम बांधकामाचा श्रीगणेशा

  किरण जाधव यांच्या हस्ते केले गेले भूमिपूजन बेळगाव : शास्त्रीनगर, बेळगाव येथील श्री गणेश मंदिरा समोरील खुल्या जागेत सभामंडप व सार्वजनिक देवपूजा विधी करण्यासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे माजी सरचिटणीस आणि विमल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव …

Read More »

अटकेच्या विरोधात शुभम शेळके यांच्याकडून पोलिस प्रशासनाला नोटीस

  बेळगाव : आनंदवाडी कुस्ती आखाड्यात उद्योजक श्रीकांत देसाई यांनी “जय महाराष्ट्र” म्हणण्यास विरोध केला होता त्यामुळे मराठी भाषिकात तीव्र संतापाची लाट उसळली होती. विविध स्तरातून त्या घटनेचा निषेध देखील नोंदविण्यात आला होता. त्याचवेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी देखील त्या उद्योजकाचा निषेध नोंदवला होता. …

Read More »

खानापूर तालुक्यातील बेकवाड गावात हत्तीचे दर्शन!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड भागातील बेकवाड गावात हत्तीचे आगमन झाले असून बेकवाड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोल्लीहळ्ळी आणि नंदगड वन खात्याचे अधिकारी बेकवाड येथे ठाण मांडून बसले आहेत. सदर हत्ती गंदिगवाड व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान करून काल रात्री बेकवाड गावात त्यांचे आगमन झाले असल्याचे …

Read More »