Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

पुन्हा राज्यात काँग्रेसची सत्ता येणार

माजी मंत्री वीरकुमार पाटील : गायकवाडी, कोडणी येथे बैठक निपाणी (वार्ता) : भाजपाच्या अहंकारी वृत्तीला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे. गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने देश जोडण्याचे काम  केले आहे.  पक्षाने सर्व सामान्य जनतेच्या हिताची कामे केली. आजच्या युवा पिढीला  ही कामे …

Read More »

निपाणीत हॉटेल “पेट पूजा”चे उद्घाटन

मान्यवरांची उपस्थिती : दाक्षिणात्य पद्धतीचा नाश्ता निपाणी (वार्ता) : येथील निपाणी बस स्थानकासमोर जासूद कॉम्प्लेक्समध्ये  बागलकोट येथील हॉटेल व्यवसायिक श्रीशांत कुमार यांनी दाक्षिण्यात पद्धतीचे पदार्थ मिळण्याचे ‘हॉटेल पेट पूजा’ नावाने नवीन हॉटेल सुरू केले. त्याचे उद्घाटन निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी त्यांच्या समवेत निपाणीचे माजी …

Read More »

महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, मंत्री राजेश क्षीरसागर यांची निपाणीस भेट

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व व कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी निपाणीस धावती भेट दिली. त्यावेळी मराठी भाषिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषकांची होणारी गळचेपी, शैक्षणिक क्षेत्रावर होणारा अन्याय, कर्नाटक पोलिसांची दंडूकशाही या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसेच सीमाभागातील …

Read More »