Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरवण्यासाठी निवेदन

  कोगनोळी : येथील शुक्रवारी आठवडी बाजार भगवा सर्कल चौक ते मुख्य बस स्थानक असा भरवण्यात यावा यासाठी व्यापारी, नागरिक, महिला शेतकरी यांच्या वतीने ग्राम पंचायत अध्यक्षा छाया पाटील यांच्याकडे निवेदन दिले. या निवेदनात गेल्या अनेक वर्षापासून पोलीस स्टेशन पासून मुस्लिम गल्ली दरम्यान बाजार भरत आहे. पण सध्या व्यापाऱ्यांची व …

Read More »

शोकसभेत ॲड. राम आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  बेळगाव : बेळगाव परिसरातील सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यातर्फे मंगळवारी सायंकाळी आयोजित शोकसभेमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते व बेळगाव शाखा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत ॲड. राम आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील कॅम्प येथील …

Read More »

एक इंचही जमीन कोणाला देणार नाही : कर्नाटक विधान परिषदेतही ठराव

  महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपल्याचा कांगावा बेळगाव/बंगळूर : महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपला असून, एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटकाची जमीन, पाणी आणि भाषेच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा आशयाचा ठराव कर्नाटक विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आला. कायदामंत्री माधुस्वामी यांनी मांडलेल्या या ठरावावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते बी. के, …

Read More »