Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

चुरशीच्या सामन्यात अखेर भारत विजयी, 3 विकेट्सनी बांगलादेला दिली मात, मालिकेतही क्लिन स्वीप

  ढाका : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारताने तीन गडी राखून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे सामना अगदी अखेरपर्यंत कोणाच्या पारड्यात झुकेल हे कळत नव्हते. सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 227 धावाच केल्या, ज्याच्या बदल्यात भारतानं 314 धावा आपल्या पहिल्या डावात स्कोरबोर्डवर लावल्या. …

Read More »

समिती कार्यकर्त्यांनी उद्या शिवस्मारक येथे जमावे

  खानापूर तालुका म. ए. समितीचे आवाहन खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या “चलो कोल्हापूर” धरणे आंदोलनासाठी खानापूर तालुका म. ए. समितीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह हजारो कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे धरणे आंदोलनासाठी सामील होण्यापूर्वी सर्व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी 7.30 वाजता शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या दुचाकी, …

Read More »

उचगाव येथे भव्य कब्बडी स्पर्धा

  उचगाव : उचगाव येथील जी. जी. बॉईज यांच्या वतीने ५५ किलो गटात रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उचगाव स्मशानभुमीच्या पटांगणात भव्य कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी प्रथम बक्षीस रुपये २२,२२२ म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्याकडून, व्दितीय बक्षीस रुपये ११,१११ आंबेवाडी …

Read More »