Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सदृढ मन आणि शरीरामुळेच सुंदर कार्य साध्य : डॉ. विष्णु कंग्राळकर

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालय, स्नाकोत्तर एम.काँम. आणि एम.एस्सी.विभागात क्रिडा आणि विविध संघटनांचे उद्घाटन झाले. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मराठा मंडळ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु कंग्राळकर हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर हे होते. कार्यक्रमाची …

Read More »

कंग्राळ गल्लीत उद्या श्री वेताळ देवस्थान वार्षिक पूजा उत्सव

  बेळगाव : शहरातील कंग्राळ गल्ली येथील श्री वेताळ देवस्थानचा वार्षिक पूजा उत्सव उद्या रविवार दि. 25 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केला असून भाविकांनी याची नोंद घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. कंग्राळ गल्लीतील श्री वेताळ देवस्थानचा वार्षिक पूजा उत्सवानिमित्त उद्या रविवारी सकाळी 7 वाजता लघुरुद्राभिषेक व पुण्याहवाचन …

Read More »

कृषी दिनानिमित्त 5 शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार

  बेळगाव : बेळगाव कृषी विभागाच्यावतीने कृषी दिनानिमित्त प्रगतशील व सेंद्रिय शेती करणाऱ्या 5 शेतकऱ्यांचा तालुकास्तरीय कृषी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. भारताचे 5 वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा 23 डिसेंबर हा जन्म दिन देशभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. माजी पंतप्रधान कै. चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव कृषी विभागातर्फे …

Read More »