Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात द्वेषाचे राजकारण

  बेळगाव : भाजपा, आरएसएस नेहमीच देशभरात द्वेषाचे राजकारण करत आहे. मात्र यापुढे असे द्वेषमूलक राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मराठा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. बेळगाव केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी हे मराठा आणि हिंदू समाजाच्या विरोधात नाहीत. मात्र भाजप आणि आरएसएस हे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात …

Read More »

पर्यटनस्थळाचा आदेश रद्द होईपर्यंत जैन समाजाचे आंदोलन

निपाणी जैन समाजाचा मोर्चा : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : झारखंडमधील जैन समाजाचे पवित्रक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ करण्याच्या सरकारने घाट घातला आहे. त्यामुळे या क्षेत्राचे धार्मिक पावित्र्य अडचणीत आले आहे. याशिवाय गुजरात मधील पालिताना येथे जैन समाजाचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या पादुकांची विटंबना उत्तम नाही केली आहे. त्यामुळे …

Read More »

विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

  बेळगाव : सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात आज विधानसभेचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर सोमवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले. पाच दिवसांचा आठवडा या हिशेबाने आज शुक्रवारी विधिमंडळ कामकाजाचा सप्ताह अखेरचा दिवस होता. आज सकाळी विधानसभेत नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तराच्या तासात कामकाज चालले. अनेक महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली. विशेष म्हणजे सप्ताह अखेरच्या दिवशी …

Read More »