Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलकाला ऑस्ट्रेलियात अटक

  सिडनी : ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेला श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी श्रीलंकाने इंग्लंडिविरोधात आपला शेवटचा सामना खेळला होता. यानंतर लगेचच गुणतिलकाला अटक करण्यात आली. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बलात्काराच्या आरोपाखाली दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीलंका संघ त्याच्याशिवाय मायदेशी …

Read More »

एनआयएचे पीएफआयवर पुन्हा छापे

  मंगळूर, म्हैसूर, हुबळीसह विविध ठिकाणी कारवाई बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी मंगळूर, म्हैसूर, हुबळीसह राज्यातील अनेक भागांत बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) नेत्यांच्या घरांवर पुन्हा छापे टाकले आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उप्पिनगडी, सुल्या, म्हैसूर, हुबळी यासह राज्यातील अनेक ठिकाणी पीएफआय नेत्यांच्या घरांवर छापे टाकून कागदपत्रे …

Read More »

समितीच्या “एकी”संदर्भात मध्यवर्ती अध्यक्षांना निवेदन!

  सोमवारी महत्वपूर्ण बैठक खानापूर : खानापूर तालुक्यात म. ए. समिती दोन गटात विखुरलेली आहे. दोन्ही गट एकत्र येण्यासाठी दोन्ही गटांशी चर्चा करुन एकिची प्रक्रिया पुढे नेण्यासंदर्भात सोमवार दि. ७ रोजी सकाळी ११ वा. शिवस्मारकातील सभागृहात मध्यवर्ती म. ए. समिती प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्यात आली आहे. गर्लगुंजी येथील माउली ग्रुप …

Read More »