Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

महामार्ग रुंदीकरण; शेतकरी संभ्रम अवस्थेत

  पंकज पाटील : रुंदीकरणाची माहिती शेतकर्‍यांना द्यावी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. लगतच असणार्‍या टोल नाक्याजवळ शेतकर्‍यांच्या शेती जमिनी आहेत. रुंदीकरण सुरू असल्याने येथील शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता नोटीसा बजावण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्या पाठीमागे महामार्गाची रुंदीकरण, होणारे ब्रिज याबद्दलची माहिती …

Read More »

निट्टूरात खुल्या भजनी स्पर्धा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूरात (ता. खानापूर) येथे खास दीपावलीच्या निमित्ताने वारकरी भजनी मंडळ, पंच मंडळी व ग्रामस्थ यांच्या सौजन्याने रविवारी दि. 23 रोजी सायंकाळी खुल्या संगीत भजनी स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर को-ऑप. बँकेचे संचालक ह. भ. प. श्री. अशोक नार्वेकर हे होते. संगीत भजनी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या …

Read More »

रिंग रोडला प्रखर विरोध; येळ्ळूरवासियांचा निर्धार

  बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगाव परिसरातील सुपीक जमिनीतून ‘रिंग रोड’ करण्याचा जो घाट घातला आहे. शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी संपादनाद्वारे रिंग रोडच्या माध्यमातून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे कृत्य सरकार करत आहे. यासाठी येळ्ळूरची जनतेतर्फे सरकारच्या या कृत्याला प्रखर विरोध करण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आला. …

Read More »