Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण बंद!

व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू निपाणी (वार्ता) : कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉनची साखळी तोडण्यासाठी निपाणी आणि परिसरात शनिवार (ता.8) आणि रविवारी (ता.9) दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी निपाणी व परिसरातील सर्व व्यवसाय बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण …

Read More »

सख्खे बंधू बनले सैन्यदलात ’सुभेदार मेजर’

निपाणीतील गजानन व रवींद्र चव्हाण बंधूनी घडवला इतिहास कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : भारतीय सैन्यात सेवा बजावताना आपल्या खडतर परिश्रमाच्या जोरावर दोन बंधूंनी सुभेदार मेजर या उच्च पदाला गवसणी घालून इतिहास घडवला आहे. मूळचे कनगला येथील सध्या निपाणी येथे एकत्र कुटुंबात स्थायिक ’सुभेदार मेजर गजानन चव्हाण’ (7 मराठा लाईट इन्फंट्री) व …

Read More »

पुरग्रस्तांना डेटबार आहार किटचे वितरण

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेत शुक्रवार दि. 7 जानेवारी 2022 रोजी पुरग्रस्त लोकांना आहार किटचे वितरण करण्यात आले आहे. ते डेटबार असल्याची जोरदार चर्चा आज पुरग्रस्त लोकांतून होताना दिसली. आहार किटमधील तूरडाळ, पोहे, रवा, गव्हाचे पीठ डेटबार झाले आहे. तांदूळ, साखर, मिठ, गोडेतेल तेवढे चांगले आहे. आहार किटमधील तूरडाळीची मॅनिफॅक्चरींग …

Read More »