Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

जलवाहिनी फुटल्यामुळे वीरभद्र नगर येथे हजारो लिटर पाणी वाया

बेळगाव : स्मार्ट सिटी बेळगाव शहरातील जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. वीरभद्रनगर येथील जलवाहिनीला गळती लागल्याने कारंज्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. मात्र सध्या ठिकठिकाणी गळती लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदाई करताना जलवाहिन्यांचे नुकसान …

Read More »

बऱ्याच वर्षानी तालुक्यात अंगणवाडी भरती मराठी भाषिकांना आशेचा किरण

खानापूर (प्रतिनिधी) : बऱ्याच वर्षानी मराठी भाषिक म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक नागरिकांना शिक्षक भरतीशिवाय कर्नाटकात कोणतीच नोकरीची संधी नाही. त्यामुळे तालुक्यात अनेक युवक- युवती बेकार आहेत.बऱ्याच वर्षानंतर तालुक्यात अंगणवाडी शिक्षक आणि हेल्पर भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे प्रत्येक युवतीला अंगणवाडी शिक्षिका होण्याची इच्छा आहे. कारण इतर …

Read More »

गोहत्या बकरी ईद सणात थांबवावी; भाजपची सुचना

खानापूर (प्रतिनिधी) : मुसलमानच्या बकरी ईद सणात गोहत्या केली जाते. मात्र हिंदू धर्मात गाईला माता मानतात. तिची पुजा करतात.मुसलमानानी बकरी ईदच्या सणात गोहत्या करू नये.कारण हिंदूच्या भावना दुखावल्या जातात. यासाठी मुसलमान बांधवानी गोहत्या थांबवावी. अन्यथा खानापूर तालुका भाजप गप्प बसणार नाही, अशी सुचना तहलीदार रेश्मा तालिकोटी, पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे …

Read More »