Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

तालुक्यात सर्वात जास्त कणकुंबी येथे १४५ मि. मी. पावसाची नोंद

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे 145 मि. मी. सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असुन गेल्या दोन दिवसापासून खानापूर शहरसह तालुक्यातील विविध भागात पावसाची संततधार सुरूच आहे.खानापूर रामनगर महामार्गावर पावसामुळे तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे खानापूर रामनगर महामार्गाची वाहतुक पूर्णता बंद झाली आहे.तसेच तालुक्यातील विविध गावाच्या तलाव, नद्या, नाल्याच्या …

Read More »

कदंबा फौंडेशनकडून खानापूरात बेवारस जखमीची दखल

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर कदंब फौंडेशनच्यावतीने शहरातील होसमनी पेट्रोल पंपावर जखमी अवस्थेत बेवारस व्यक्ती गेल्या काही दिवसांपासुन विव्हळत पडली होती. पायाला जखम होऊन किडे पडले होते. याची दखल घेण्यात आली.याची माहिती कदंबा फौंडेशनचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्सालवीस यांना देण्यात आली. लागलीच कदंबा फौंडेशनचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्सालवीस, उपाध्यक्ष जी. एम. कुमार, पिंटू …

Read More »

पावसाने खानापूर-रामनगर महामार्गाची झाली दुर्दशा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-रामनगर रस्त्याच्या कामासाठी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी रास्तारोको करून रूमेवाडी क्राॅसवर चक्काजाम केला. तर लागलीच खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पॅचवर्कसाठी ४ कोटी ९२ लाखाचा निधी मंजुर केला. लागलीच पॅचवर्क कामाला सुरूवात झाली. तोच गेल्या दोन- तीन दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने या महामार्गावरील खड्ड्यांनी तळ्यात रूपांतर केल्याने …

Read More »