Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

राज्यात विकेंड कर्फ्यू रद्द

अनलॉक-3 सोमवारपासून जारी : मंदिर, बार, मॉल सुरू बंगळूरू : कोरोना संसर्गाची प्रकरणे सतत कमी होत असल्याने सरकारने शनिवारी राज्यात अनलॉक-3 ची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यानुसार आता मंदिर, बार आणि मॉल उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तसेच, विकेंड कर्फ्यूही रद्द करण्यात आल्याने यापुढे शनिवार, रविवार लॉकडाऊन रहाणार नाही. उच्च …

Read More »

सिध्दार्थ बोर्डिंगतर्फे डॉक्टर दिन साजरा

बेळगाव : जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्ताने सिध्दार्थ बोर्डिंग शहापूर यांच्यावतीने डॉक्टर रवि मुन्नवळ्ळी यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. डॉ. मुन्नवळ्ळी यांच्या दवाखान्यात आयोजित या सत्कार समारंभात प्रास्ताविक करताना स्वातंत्र सैनिक गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी डॉक्टर हेच आजच्या समाजाचे खरे देव आहेत. तेच या समाजाला तारणारे आहेत. त्यांच्या या कार्याची दखल …

Read More »

बेळगाव : लग्न सोहळ्यावर पहिलीच कारवाई; ठोठावला दंड

बेळगाव : अनलॉक झाल्यावर लग्नसमारंभात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल महापालिकेने पहिलीच कारवाई केली. कणबर्गीतील शांती गार्डनमधील लग्न समारंभावर धडक कारवाई करून 2500 रुपये दंड वसूल केला. लग्न समारंभासाठी 100 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे, पण त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. शिवाय, तिथे सोशल डिस्टन्सचे पालनही करण्यात आले …

Read More »