Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पंडित नेहरू हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

  बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पं. नेहरू हायस्कूल शहापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 8 सुवर्ण, 3 रौप्य मिळविलेले आहे. प्रथम क्रमांक सुशील कुमार थोरवी (45 किलो वजन गट), संजू हेगडे (55 किलो वजन गट), श्रीशाल करेनी (60 किलो वजन गट), हर्षद नाईक (65 किलो वजन गट), …

Read More »

दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनतर्फे सलग ८ व्या वर्षी गौरी निर्माल्य संकलन!

  निपाणी (वार्ता) : पर्यावरण संरक्षण करण्याच्या समाजिक भावनेतून येथील शहराबाहेरील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि जायंट क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक आणि टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोगीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.१२) स्वमालिकेच्या खणीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला. सलग ८ वर्षे फाउंडेशनने हा उपक्रम …

Read More »

समीक्षा भोसले हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची विद्यार्थिनी समीक्षा बाळकृष्ण भोसले हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कॅम्प येथील सेंट अँथनी शाळेच्या सभागृहात सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत समीक्षा भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे, आता तिची आगामी होणाऱ्या …

Read More »