Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

संघर्ष करायची तयारी ठेवली तर सीमाप्रश्न सहा महिन्यात सोडवू : मनोज जरांगे- पाटील

    बेळगाव : सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मराठ्यांच्या प्रत्येक घरातील माणसाने पुढे येणे गरजेचे आहे. तुम्ही एकजूट दाखवली. संघर्ष करायची तयारी ठेवली तर हा प्रश्न सहा महिन्यात सोडवून देण्याची जबाबदारी आपली आहे. मी एकदा शब्द दिला तर मागे घेणार नाही. पण, त्यासाठी प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची तयारी करावी लागेल, असे मराठा आरक्षण …

Read More »

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांची निपाणीस भेट

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी निपाणी येथे मंगळवारी (ता.३०) सायंकाळी भेट दिली. यावेळी मराठा समाजातील नागरिकांनी त्यांचे बस स्थानक सर्कल मध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की’, जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी बस …

Read More »

लखनऊने अखेरीस मिळवला विजय, मुंबई इंडियन्सचं प्लेऑफसाठीचं गणित अवघड

  लखनऊने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सने विजय साकारला. मुंबई इंडियन्सने कडवी झुंज देत लखनऊच्या तोंडचे पाणी पळवले होते. डेथ ओव्हर्समध्ये बुमराहने चांगली गोलंदाजी करत दबाव तयार केला. पंड्यानेही प्रभावी गोलंदाजी केली, पण अखेरीस लखनऊने बाजी मारली. मुंबईच्या या पराभवासह प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा संघाचा रस्ता अधिक अवघड झाला आहे. मुंबई …

Read More »