Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

रस्ते, गटारीसाठी मतदानावर बहिष्कार

  प्रभाग १९ मधील नागरिकांचा निर्धार; २५ वर्षापासून दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये रस्त्यावर अतिक्रमण, रस्ते, गटारी व इतर सुविधांच्यासाठी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. २५ वर्षापासून नगरपालिकेसह नेते मंडळींचे दुर्लक्ष झाल्याने हा पवित्रा घेतल्याची माहिती पंकज गाडीवड्डर यांनी दिली. या प्रभागामध्ये जुने आश्रयनगर, …

Read More »

आनंदनगर येथील नाल्याचे काम अर्धवट स्थितीत; नाल्यात ड्रेनेजचे पाणी तुंबून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

  वडगाव : आनंद नगर मधील नाल्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून अर्धवट स्थितीत असल्यामुळे नाल्यामध्ये ड्रेनेजचे पाणी तुंबून राहिल्याने, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून ड्रेनेजचे पाणी नाल्यात साचून राहिल्यामुळे डासांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पैदास वाढली आहे. याचा या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, …

Read More »

“त्या” बँकेचा अध्यक्ष की भ्रष्टाचाराचा भस्मासुर?

  शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बहुजनांच्या हितासाठी स्थापिलेल्या “त्या” बँकेच्या अध्यक्षांचे कारनामे दिवसागणिक अधिकाधिक भयंकर स्वरूपात बाहेर येत आहेत. भ्रष्टाचाराचा भस्म्या रोग झाला की काय असेच म्हणावे लागेल. सदर बँकेच्या अध्यक्षांचे प्रताप एवढे मोठे आहेत की एका कुख्यात खंडणीखोर गुंडाला लाजवेल असा प्रकार सभ्यपणाचा मुखवटा लावून सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात …

Read More »