Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगावात आगमन

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी रात्री बेळगावात आगमन झाले. जगदीश शेट्टर आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यावतीने प्रचारासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांचे सांबरा विमानतळावर स्वागत करण्यात आले. नंतर मोदी सांबरा विमानतळावरून काकतीजवळ अण्णासाहेब जोल्ले यांच्या मालकीच्या आयटीसी वेलकम हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. पहिल्यांदाच बेळगावात मुक्कामी असलेल्या …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर १० धावांनी विजय

  नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४३ वा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्लीने मुंबईवर १० धावांनी मात करत यंदाच्या हंगामातील पाचवा विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने जेक फ्रेझर मॅकगर्कच्या …

Read More »

मौजे मणतुर्गे येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचा कॉलम भरणी कार्यक्रम संपन्न

  खानापूर : मौजे मणतुर्गे तालुका खानापूर येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचा कॉलम भरणी कार्यक्रम शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता गावचे वतनदार श्री. विलास गणपती पाटील व सौ. भाग्यश्री विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी श्री रवळनाथाचे पुजन गावचे पुजारी श्री. विष्णू गुंडू गुरव आणि …

Read More »