Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

जिल्हास्तरीय ऑफिशियल कराटे निवड चाचणीसाठी कराटेपटूंना आवाहन

    बेळगाव : बेळगाव जिल्हा कराटे क्रीडा संघटना यांच्यावतीने दिनांक 26 व 27 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हास्तरीय ऑफिशियल कराटे निवड चाचणी घेतली जाणार आहे. गोवावेस, जक्कीनहोंडाजवळील संत तुकाराम सांस्कृतिक भवन येथे कराटेपटूंची निवड चाचणी घेतली जाणार आहे. 14 वर्षांखालील व 15 वर्षांवरील अशा वयोगटात याकरिता स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. …

Read More »

भाग्यलक्ष्मी सौहार्दतर्फे सत्कार समारंभ

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मलगोंडा जनवाडे यांची बेडकिहाळ येथील बी. एस. कंपोझिट हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी निवड झाली आहे. सत्याप्पा हजारे यांची ग्रामपंचायत अध्यक्षपदी त्या रूपाध्यक्षपदी मयुरी मंगावते यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा बेनाडी येथील भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेतर्फे अध्यक्ष शंकर जनवाडे, रेखा जनवाडे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात …

Read More »

बुदलमुखमध्ये शामराव जाधवांच्या स्मृतींचे जतन व्हावे

  ग्रामस्थातर्फे शोकसभा; गावात वाचनालय सुरू करण्याचा मानस निपाणी (वार्ता) : बुदलमुख गावच्या हितासाठी, विकासासाठी कष्ट घेतलेल्या शामराव जाधव यांच्या निधनाने पंचक्रोशीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने गावात वाचनालय सुरू करून किंवा त्यांच्या नावे साहित्यिक पुरस्कार योजना राबवल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार बुदलमुख …

Read More »