Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत ७ जानेवारीपासून ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धा

  अडीच लाखांची बक्षिसे : उद्योजक रोहन साळवे यांची माहिती निपाणी (वार्ता) : स्थानिक क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. दिवस रात्र प्रकाश झोतातील क्रिकेटचा अनुभव मिळून तरुण खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मालक चषक’ प्रभागनुसार डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ११ जानेवारीपर्यंत या …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये तीन दिवस वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीतानी झाली. यानंतर विश्वभर सेवा समिती संस्थेचे संचालक एस एम साखरकर यांनी प्रास्ताविक केले. नंतर कॉलेजच्या डाॅ. स्मिता मुतगेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून स्वागत केले. त्यानंतर विश्वभारत सेवा समिती बेळगाव संस्थेचे …

Read More »

अखेर ‘त्या’ मुख्याध्यापकावर पोक्सोंतर्गत सुओ मोटो गुन्हा दाखल

  बेळगाव : बेळगुंदी येथील एका माध्यमिक हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी त्याला यथेच्छ चोप दिल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) घडली होती. मात्र, फिर्याद देण्यास विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी नकार दिल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर पोलिसांनीच पोक्सोंतर्गत सुओ मोटो गुन्हा दाखल केला आहे, अशी …

Read More »