Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

घरफोडी व वाहन चोरी प्रकरणी दोघे ताब्यात; ग्रामीण पोलिसांची कारवाई

  बेळगाव (प्रतिनिधी) : मच्छे लक्ष्मीनगर येथे झालेल्या घरफोडी आणि चारचाकी वाहन चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. कृष्णा उर्फ राजू अशोक रामण्णावर (वय २३, रा. बडाल अंकलगी, सध्या रा. नावगे) आणि नागराज उर्फ अप्पू संगप्पा बुदली (वय ३०, रा. रंगदोळी, बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या …

Read More »

कॅपिटल वन एकांकिकेच्या चषकाचे अनावरण

    बेळगाव : कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेचा पाहिल्या दिवशी बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट आणि आंतरराज्य मराठी एकांकिका गट अशा दोन विभागात स्पर्धेला दिमाखात लोकमान्य रंगमंदिर येथे सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात एकूण 4 बालनाट्य सादर करण्यात आली. यामध्ये कॉमन टच बेळगाव यांनी वारी, विद्यानिकेतन हायस्कूल बेळगाव यांनी किल्ल्यातील …

Read More »

देसूर ते के. के. कोप्प नवीन रेल्वे ट्रॅकसाठीच्या भूसंपादनाला नंदिहळ्ळी ग्रामस्थांचा विरोध

  बेळगाव (प्रतिनिधी) : नैऋत्य रेल्वेने देसूर ते के.के. कोप्प पर्यंत नवीन रेल्वे ट्रॅकसाठी प्रस्ताव मांडला असून नंदिहळ्ळी परिसरातील सुपीक जमीन संपादित करण्याचा घाट घातला आहे. ग्रामस्थांचा विरोध नजुमानता या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. सदर ट्रॅकच्या माध्यमातून अनेक गावे हुबळीशी जोडण्याचा प्रस्ताव असून रेल्वे ट्रॅकसाठी जमीन संपादित केल्यास गावातील …

Read More »