Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हालशुगरचे संस्थापक बाबूराव पाटील- बुदिहाळकर यांना कारखाना कार्यस्थळावर अभिवादन

निपाणी (वार्ता) : निपाणी भागातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बाबूराव बळवंत पाटील-बुदिहाळकर यांच्या ३३ व्या स्मृतिदिनी  माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी …

Read More »

फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे शौर्यदिन

निपाणी (वार्ता) : जत्राट वेस येथील फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे १०५ वा भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मंडळाच्या वतीने चौकाचौकात शौर्य विजयतंभास मान वंदनानाचे फलक लावले होते. मंडळाच्यावतीने भीमा कोरेगाव येथील शौर्य विजयस्तभाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्याठिकाणी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी महार रेजिमेंटच्या निवृत्त …

Read More »

निपाणीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

मानवाधिकार संघटनेकडून पालिकेला निवेदन निपाणी(वार्ता) : शहरातील सर्वच रस्त्यावर गेल्या काही महिन्यापासून अनेक जनावर मालकांकडून जनावरे  मोकाट सोडली जात आहेत. त्यामुळे शहरवासीयांना त्रास होत आहे. या जनावरांनी अनेक नागरिकांना जखमी करण्याबरोबरच वाहनांचे नुकसानही केले आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन मानवाधिकार संघटनेतर्फे नगरपालिकेला देण्यात आले. …

Read More »