Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

परशराम घाडी, चंद्रकला घाडी यांचा देहदानाचा संकल्प

  बेळगाव : आनंदनगर, वडगाव येथील परशराम घाडी व चंद्रकला घाडी या दाम्पत्याने मरणोत्तर देहदान, नेत्रदान व त्वचा दानाचा संकल्प सोडला आहे. परशराम घाडी हे बेळगाव शहरातील विविध संस्थेत कार्यरत आहेत. एक यशस्वी विमा  एजंट म्हणूनही ते ओळखले जातात. सध्या ते मुख्य जीवन विमा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक …

Read More »

खानापूरात भाजपचा बुथ विजयी दिन अभियानाला प्रारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप बुथ विजय दिन अभियानाला सोमवारी खानापूर भाजप कार्यालयात प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते. तर मार्गदर्शक म्हणून कर्नाटक राज्याचे रयत संघटना राज्याध्यक्ष इराणा कडाडी होते. व्यासपीठावर खानापूर तालुक्यातील भाजपचे नेते उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेच्या फोटोचे पुजन मान्यवराच्याहस्ते …

Read More »

कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न

  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेच्या सांस्कृतिक दालना अंतर्गत गेली अकरा वर्षे एकांकिका स्पर्धेचे आयोजन दोन वेगवेगळ्या स्वतंत्र गटात म्हणजेच बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट आणि आंतर राज्य भव्य खु ला गट असे करण्यात येते. सदर स्पर्धेच्या आयोजनामध्ये संस्थेने कालानुरूप बदल करण्यात आले असून बेळगाव जिल्ह्यातील नाट्य कलाकारांना आणि …

Read More »