Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत हॉटेल “पेट पूजा”चे उद्घाटन

मान्यवरांची उपस्थिती : दाक्षिणात्य पद्धतीचा नाश्ता निपाणी (वार्ता) : येथील निपाणी बस स्थानकासमोर जासूद कॉम्प्लेक्समध्ये  बागलकोट येथील हॉटेल व्यवसायिक श्रीशांत कुमार यांनी दाक्षिण्यात पद्धतीचे पदार्थ मिळण्याचे ‘हॉटेल पेट पूजा’ नावाने नवीन हॉटेल सुरू केले. त्याचे उद्घाटन निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी त्यांच्या समवेत निपाणीचे माजी …

Read More »

महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, मंत्री राजेश क्षीरसागर यांची निपाणीस भेट

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व व कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी निपाणीस धावती भेट दिली. त्यावेळी मराठी भाषिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषकांची होणारी गळचेपी, शैक्षणिक क्षेत्रावर होणारा अन्याय, कर्नाटक पोलिसांची दंडूकशाही या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसेच सीमाभागातील …

Read More »

सनशाईन नर्सिंग महाविद्यालयात कोरोनाबाबत जनजागृती

निपाणी (वार्ता) : गळतगा येथील अमन एज्यूकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसाईटीच्या सनशाईन नर्सींग कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबीर आणि कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. अरमान जुगल यानी डेंगु व चिकनगुनिया या आजाराबद्दल माहिती दिली. त्यासाठी संस्थेचे नुरमहंमद पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका समीना पठाण, सन्मती कुंभार, प्राचार्य एम. बी. जाधव, आतिफ …

Read More »