Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

अमित शाहांचा ‘काँग्रेस-जेडीएस’वर हल्लाबोल; विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

  मंड्या : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (शुक्रवार) कर्नाटकातील मंड्या येथे सभेत बोलताना आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि जेडीएस वर टीका करत, त्यांना भ्रष्ट आणि परिवारवादी पार्टी म्हटलं आहे. कर्नाटकातील मंड्यामध्ये एका सभेस संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, मी २०१८ …

Read More »

गरोदर महिलेची सासरच्यांकडून हत्या; आरोपींना त्वरित अटक करा

  बेळगाव : तीन महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या सासरच्या लोकांना अटक न करून हे प्रकरण दडपू पाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिके स्वाभिमानी गट आणि न्यू वंटमुरी ग्रामस्थांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी त्यांनी बेळगावचे …

Read More »

खानापूर मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

  खानापूर : खानापूर मराठामंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री. परशुराम अण्णा गुरव हे होते तर तर क्रीडा. साकेसह संस्कृती विभागाचे उद्घाटन मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांनी केले प्रमुख वक्ते …

Read More »