Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका सरकारी कर्मचाऱ्यांचा बेंगलोर येथे एनपीएस आंदोलनात एल्गार

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना २००६ पासून लागू झालेली नूतन पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत घातक योजना ठरली आहे. त्याच्या विरोधात बेंगलोर येथील फ्रीडम पार्क मध्ये राज्य एनपीएस संघटनेचे अध्यक्ष शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली लाखो संख्येच्या उपस्थितीत गेले तीन दिवस तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये खानापूर तालुक्यातील …

Read More »

एंजल फाउंडेशनतर्फे शाळेला आवश्यक गोष्टींची भेट

  खानापूर : एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील गरजूंना मदत करण्यात येते तसेच शैक्षणिक शाळांना भेट देऊन त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची माहिती घेऊन शाळेला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरविण्यात येतात. अशाच प्रकारे सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नंबर 7 येथे एंजल फाउंडेशन च्या वतीने चटईचे वितरण करण्यात आले. येथील …

Read More »

परीट समाजातर्फे संत गाडगेबाबा पुण्यतिथी व हळदी कुंकू समारंभ संपन्न

  खानापूर : परीट समाजातर्फे खानापूर येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी व हळदी कुंकू समारंभ 20 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभ राजा शिवछत्रपती स्मारक येथे घेण्यात आला. कार्यक्रमास डॉ. सोनाली सरनोबत या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. परीट (मडीवाळ) समाजाच्या महिलांच्या वतीने भाजपा नेत्या सोनाली सरनोबत यांचा सत्कार …

Read More »