Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

शिक्षक बनला हैवान! विद्यार्थ्याला मारहाण करून पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं

  बेंगळुरू : चौथी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण करून पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक कर्नाटकमधून घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा जागीत मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या उत्तरेकडील आदर्श प्राथमिक शाळेतील ही धक्कादायक घटा उघडकीस आली आहे. शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला आधी लोखंडीं रॉडने मारहाण केली आणि नंतर शाळेच्या …

Read More »

शिवकुमारांच्या शिक्षण संस्थांवर सीबीआयचे छापे

  बंगळूर : केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या मालकीच्या शैक्षणिक संस्थांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. बंगळुरच्या राजराजेश्वरी नगरमधील नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनवर छापे टाकण्यात आले आहेत. सध्या बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात डी. के. शिवकुमार सहभागी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर बंगळुरमध्ये सीबीआयने छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन …

Read More »

रक्तदान हे मोठे पुण्याईचे काम

  डॉ. संतोष देसाई, मराठा संस्कृतीच्या रक्तदान शिबीरास प्रतिसाद बेळगाव : माणसाने पुण्य प्राप्त करण्यासाठी काशी, रामेश्वरला जाण्याची गरज नाही. रक्तदान हे महादान आहे. यासाठी रक्तदान करणारी व्यक्तीच खरे पुण्य प्राप्त करते, असे प्रतिपादन डॉ. संतोष बी. देसाई यांनी केले. येथील मराठा संस्कृती संवर्धन संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात …

Read More »