Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

  मुंबई : महाविकास आघाडीचा मुंबईतील हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. या महामोर्चासाठी जोरदारी तयारी करण्यात आली होती. सत्तांतरानंतरचा विरोधकांचा हा पहिलाच एकत्रित मोर्चा आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह आघाडीसोबत असलेले छोटे पक्ष, पुरोगामी संस्था, संघटना रस्त्यावर उतरले आहेत आणि हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडीने …

Read More »

मतभेदांना दूर ठेवत चळवळीला बळकटी द्या : ज्येष्ठ नेते संभाजी देसाई

  लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात खानापूर म. ए. समितीकडून जनजागृती खानापूर : गेली 66 वर्ष अनेक संकटे झेलून कोणत्याही आमिषाला बळी न पडता शासनाच्या दडपशाहीला न जुमानता निष्ठावंत सीमा सत्याग्रहींनी सीमाप्रश्नाची चळवळ अखंडपणे तेवत ठेवली आहे. सध्या सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असताना चळवळ तीव्र ठेवणे गरजेचे आहे. अशावेळी मतभेदांना दूर ठेवत चळवळीला …

Read More »

आदर्श सोसायटी चेअरमनपदी ए. एल. गुरव तर व्हा. चेअरमनपदी ईश्वर मेलगे यांची बिनविरोध निवड

  बेळगाव : तिसाव्या वर्षाकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या आणि उल्लेखनीय प्रगती साधलेल्या अनगोळ रोडस्थित आदर्श मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी सोसायटीचे संचालक ए. एल. गुरव यांची तर व्हाईस चेअरमनपदी ईश्वर मेलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना निरोप देण्याचा आणि नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार कार्यक्रम मंगळवारी दुपारी …

Read More »