Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

उत्तर बेळगावमधील देवस्थानांच्या विकासासाठी 2,00,00,000

बेळगाव : बेळगाव शहरातील उत्तर भागातल्या विविध देवस्थानाच्या विकासासाठी धर्मादाय खात्याच्या वतीने तब्बल 2,00,00,000 इतका निधी मंजूर झाला आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून उत्तर बेळगाव मधील 12 विविध देवस्थान यांचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 देवस्थानांचा विकास केला जाणार आहे त्यामध्ये खालील देवस्थान आणि किती …

Read More »

पाणी वाचवा जीव वाचवा स्केटिंग रॅली

बेळगाव : पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीने प्यास फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 8 मे 2022 रोजी गोवावेस स्विमिंग पूल ते टिळकवाडी साईबाबा मंदिरापर्यंत काढण्यात आली. 4 ते 20 वर्षे वयोगटातील सुमारे 200 स्केटिंगपटूंनी रॅलीत भाग घेतला होता. रॅली …

Read More »

माणूस हाच मराठी-कन्नड साहित्याचा केंद्रबिंदू : डॉ. श्रीपाल सबनीस

बेळगाव : माणूस आणि त्याचे जगणे हाच मराठी आणि कानडी साहित्याचा केंद्रबिंदू आहे. दोन्ही साहित्यात भाषा बांधावयाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे, असे विचार प्रख्यात मराठी साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले. बेळगावातील मराठा मंदिरमध्ये रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा …

Read More »