Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

गणेबैल टोलनाका अद्याप प्रतिक्षेत!

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण युध्दपातळीवर सुरू आहे. या चौपदीकरणाबरोबर आता टोलनाका कामाला सुरूवात होऊन वर्ष ओलांडले. तरी अद्याप गणेबैल टोल नाका पूर्णत्वाकडे गेला नाही. त्यामुळे गणेबैल टोलनाका आज प्रतिक्षेत आहे. बेळगाव ते खानापूर दरम्यान खानापूर तालुक्यात गणेबैल येथे टोल नाका उभारण्यात आला. त्यामुळे भविष्यात या भागातील …

Read More »

बसव कॉलनी, वैभवनगर येथील रहिवाशी पाण्यासाठी रस्त्यावर!

बेळगाव : गेल्या 15 दिवसांपासून बेळगावात पाण्यासाठी हाहाकार सुरु आहे. पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरातील बसव कॉलनीतील रहिवाशांनी आज सकाळी-सकाळी एल अँड टी कंपनीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करत महिला रस्त्यावर उतरल्या. एल अँड टी कंपनीच्या विरोधात बसव कॉलनी रहिवाशांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला. बेळगावात उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याचे …

Read More »

इंटेलिजन्सचे राजू बडसगोळ यांना सुवर्ण पदक

बेळगाव : राज्य पोलिस दलातील कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या 135 अधिकारी आणि पोलिसांना मुख्यमंत्री सुवर्णपदक जाहीर झाले आहे. यामध्ये बेळगावच्या सहाहून अधिक अधिकारी व पोलिसांचा समावेश आहे. राज्य गुप्तचर विभागाचे सिनियर इंटेलिजन्स असिस्टंट राजेंद्र उदय बडसगोळ यांना येत्या 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्री सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाणार आहे. राजेंद्र …

Read More »