Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

‘परीक्षा पे चर्चा’साठी बेळगावच्या केंद्रीय विद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांची निवड

बेळगाव : विद्यार्थ्यांनी दडपण न घेता मुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा‘ हा उपक्रम सुरु केला आहे. येत्या 1 एप्रिल रोजी होणाऱ्या या चर्चेत बेळगावच्या 2 विद्यार्थ्यांची निवड झाली हा अभिमानाचा विषय असल्याचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता परीक्षा …

Read More »

संकेश्वरमधील उपाध्ये चाळीत दिवसभर पेटते पथदिवे….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरमधील उपाध्ये चाळीतील नागरिकांना आज दिवसाढवळ्या पेटते पथदिवे पहावयास मिळाले. उपाध्ये चाळीत दिवसभर, त्यातच भर उन्हात देखील पथदिव्यांचा प्रकाश पडलेला दिसला. सुर्याच्या प्रखर प्रकाशात पथदिव्यांचा मिनमिनता प्रकाश झाकोळलेला दिसला. हुक्केरी विद्युत संघाच्या लापरवाहीमुळे की पालिकेच्या दुर्लक्षामुळे कोण जाणे पथदिवे मात्र दिवसभर पेटतेच दिसले. विजेची पाण्याची बचत करण्याची …

Read More »

खानापूरात विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्यामुळे जीवाना धोका!

खानापूर (प्रतिनिधी) : एकीकडे खानापूरचा विकास झाला असे लोकप्रतिनिधी सांगत असताना खानापूर शहरातील अनेक भागातील विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्यामुळे नागरिकांकाना मृत्यचे आमंत्रण होत आहे. याचे उदाहरण म्हणजे खानापूर शहरातील रेल्वे स्टेशनवर रोडवरील विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्या होय. खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोड हा नेहमीच माणसानी गजबजला रस्ता आहे. अशा रस्त्यावरील …

Read More »