Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

भग्न प्रतिमा संकलनाचा लोकसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम!

बेळगाव : सुळेभावी (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवी देवस्थान आणि श्री क्षेत्र कलमेश्वर मंदिर परिसरात इतरत्र टाकण्यात आलेल्या देव-देवतांच्या भग्न प्रतिमा विधीवत दहन करण्यासाठी संकलित करण्याचा स्तुत्य उपक्रम सर्व लोकसेवा फाऊंडेशन बेळगावचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी आज आपल्या फाऊंडेशनतर्फे राबविला. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर असणार्‍या …

Read More »

कोगनोळी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मेस काट्यांची विक्री

कोगनोळी : हिंदूंच्या सणा पैकी प्रमुख मानल्या जाणार्‍या गुढीपाडव्याच्या सणाची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथे शनिवार तारीख 2 रोजी असणार्‍या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर येथील अंबिका मंदिराजवळ मेसकाट्यांची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. चालू वर्षी कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने व शासनाने सणसमारंभ वरील बंदी उठवल्याने सण …

Read More »

चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, 45 प्रवासी गंभीर

चित्तूर : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एक बस 100 फूट दरीत कोसळल्यामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी गंभीर जखमी झाले. या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा भयंकर अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर असणार्‍या …

Read More »