Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

बंटी पाटील माणसं खाणारा माणूस, चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधान

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित झाल्यानंतर लगेचच काँग्रेस-भाजपामध्ये खडाखडीला सुरुवात झाली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने जयश्री जाधव तर भाजपाने सत्यजीत कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना तसंच काँग्रेसवर जोरदार टीका …

Read More »

भरतेशकडून अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापनाने 22 मार्च रोजी हलगा येथील श्रीमती जे. आर. दोड्डनावर हायस्कूल येथे आपल्या तिसऱ्या अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन केले. या प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार श्री.अरुण शहापुर, संत मीराचे अध्यक्ष श्री. परमेश्वर हेगडे, डीडीपीआय श्री. बसवराज नलतवाड व ग्रामीण. बीईओ श्री. आर. पी. जुट्टानावर हे …

Read More »

इस्कॉनतर्फे 17 एप्रिल रोजी हरेकृष्ण रथयात्रा

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर नितायची हरेकृष्ण रथयात्रा यावर्षी दि. 17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. त्या दिवशी सायंकाळी चार वाजता नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेस प्रारंभ होईल. तेथून खडेबाजार शहापूरमार्गे बँक ऑफ इंडियापर्यंत जाऊन रथयात्रा महात्मा फुले रोड मार्गे गोवावेस …

Read More »