Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

दीपावली, राज्योत्सवासाठी मार्गसूची जारी

दीपावलीत हरित फटाक्यानाच परवानगी, राज्योत्सवात 500 लोकांची मर्यादा बंगळूरू : राज्य सरकारने दीपावली सण आणि राज्योत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिवाळी साध्या आणि काटकसरीने साजरी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कोविडच्या खबरदारीच्या उपायांचे पालन करून दिवाळी सण फक्त हिरव्या फटाक्यांसह साजरा करावा असे सरकारने आवाहन केले आहे. दरम्यान, …

Read More »

हलाल मुक्त दिवाळी साजरी करा : प्रमोद मुतालिक

बेळगाव : यंदाची दिवाळी हलालमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले आहे. शहरात हिंदू जनजागृती समिती आणि श्रीराम सेने यांच्या सहयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत प्रमोद मुतालिक बोलत होते. देशात अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता तपासण्यासाठी सरकारी एफएसएआय एजन्सी कार्यरत …

Read More »

मनपा निवडणूक याचिका; नऊ जणांना नोटीस जारी

बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये झालेल्या प्रशासकीय गलथानपण आणि गैरप्रकारांच्या विरोधात निवडणूक रिंगणातील उमेदवार राजश्री नंदकुमार हावळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल केली आहे. बेळगाव महानगर पालिकेच्या अलिकडे झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 31 मधील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडलेली नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले आहे. …

Read More »