Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावच्या जलतरणपटूंचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगावच्या अद्वैत दळवी आणि वेदांत मिसाळे या दोन उदयोन्मुख जलतरणपटूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील 37 व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धेच्या 10 वर्षाखालील मुलांच्या पाचव्या गटात अद्वैत दळवी याने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक …

Read More »

टेनिसपटू लिएंडर पेस तृणमूलमध्ये, ममतांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश

पणजी : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याने राजकारणात पदार्पण केले आहे. त्याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लिएंडरने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लिएंडर पेस आज तृणमूलमध्ये सामील …

Read More »

आयएमएच्या पदाधिकार्‍यांचा अधिकारग्रहण समारंभ संपन्न

बेळगाव : ‘समाजात काम करीत असताना डॉक्टरांचे समाजाप्रती जे कर्तव्य आणि जबाबदार्‍या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. अडीअडचणीच्या वेळेला डॉक्टरांच्या पाठीशी कर्नाटक मेडिकल कौन्सिल नेहमीच राहील’ अशी ग्वाही कर्नाटक मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. कांची यांनी बोलताना दिली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बेळगाव शाखेचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच हॉटेल आदर्श …

Read More »