Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सांबरा येथे भव्य आरोग्य शिबीर संपन्न

बेळगाव : विविध रोगांच्या, आरोग्याच्या तक्रारींवर तपासणी करून सल्ला देण्यात मग्न डॉक्टर्स, नागरिकांच्या लागलेल्या रांगा आणि तपासणीसाठी येणार्‍या प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करणार्‍या आ. लक्ष्मी हेब्बाळकर, हे चित्र होते सांबरा येथे शुक्रवारी पार पडलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे! बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा आणि परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यविषयक तक्रारींवर तपासणी अन सल्ला …

Read More »

सेंट्रल हॉटेल ग्राहकांच्या सेवेस सज्ज

बेळगाव : बेळगावातील नेहरू नगर येथे सेंट्रल या नावाने डिझायनर ब्युटिक हॉटेल सुरू करण्यात आले असून हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या असून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती ए. आर. हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद हेडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. नेहरू नगर येथे नवे सेंट्रल …

Read More »

काळ्या दिनाची सायकल फेरीला नाकारली परवानगी

बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या कारणास्तव येत्या 1 नोव्हेंबर काळादिनाच्या मुक सायकल फेरीला परवानगी देता येणार नाही, असे बेळगाव पोलीस आयुक्तालयाने लेखी उत्तराद्वारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना कळविले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 1 नोव्हेंबर रोजी निषेधात्मक मुक सायकल रॅली काढण्यात येणार आहे. सदर रॅली …

Read More »