Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांना “वृषभश्री” पुरस्कार

बेळगाव : बेळगावातील पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांना “वृषभश्री” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अखिल कर्नाटक जैन अल्पसंख्याक संघाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा राज्य पातळीचा हा पुरस्कार. मागील अनेक वर्षांपासून कुंतीनाथ कलमनी हे जैन समाजामध्ये समाजसेवा करत आले आहेत. या समाजसेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच बेंगलोरचे डॉ. नीरजा …

Read More »

पाटील सर बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेला दिलखुलास अवलिया : परशराम काकतकर

पुरस्कार प्राप्त रवींद्र पाटील यांचा शिवबा संघाकडून सत्कार बेळगाव : गणेश उत्सव हा पवित्र मांगल्याचा व उत्साहाचा सण आहे. तसेच एकोप्याने राहण्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. आज तरुणाई समाजात मानप्रतिष्ठा मिळविण्यासाठी कोणत्याही क्षेत्रात सत्कार्य करत व्यक्तीमत्वाची समाजाला समोर ओळख निर्माण करायला शिकले पाहिजे. २% अडविण्याऱ्या लोकांच्याकडे कानाडोळा करून चांगले ९८% …

Read More »

सारस्वत बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विकास कलघटगी यांचा अर्ज दाखल

बेळगाव (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात मोठी शेड्यूल्ड बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारस्वत बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते विकास रत्नाकर कलघटगी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बँकेच्या संचालक मंडळामध्ये महाराष्ट्र बाहेरील संचालक पदासाठी रिक्त असणार्‍या दोन जागांपैकी एका जागेसाठी विकास कलघटगी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला …

Read More »