Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आरटीपीसीआर रद्द करावे

चंदगडवासीयांकडून रास्ता रोको आंदोलन… चंदगड (वार्ता) : सीमाभागवासीयांबद्दल महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये चाललेला वाद हा नवा नाही. पुन्हा एकदा कर्नाटक सरकारच्या जाचक अटीमुळे चंदगड सीमाभागवासीयांवर अन्याय होताना पहायला मिळत आहे. कोल्हापुरातील चंदगड शिनोळी येथे चंदगडवासीयांकडून आर.टी.पी.सी.आर रद्द करावे या मागणीसाठी वेंगुर्ला रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चंदगड तालुक्यापासून अगदी ठराविक …

Read More »

महिला आघाडीतर्फे नागपंचमीचा फराळ माफक दरात

बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही महिला आघाडीतर्फे नागपंचमीसाठी लागणारा फराळ माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना फराळ बनविणे आर्थिकदृष्ट्या जड जात आहे. याकडे लक्ष देऊन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या वर्षीपासून नागपंचमीचा फराळ माफक दरात देण्याच्या उपक्रम सुरु आहे. या फळात 5 पोहे …

Read More »

हलशीवाडी येथे चिकनगुनिया, डेंगू लसीकरण

बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व साहेब फौंडेशनच्यावतीने हलशीवाडी येथे गुरुवारी चिकनगुनिया डेंगू लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाचशेहून अधिक लोकांना वितरण करण्यात आलेप्रारंभी अनंत देसाई यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या लसीकरण उपक्रमाचा …

Read More »