बेळगाव : बेळगावात शनिवारी वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेच्या सहयोगाने फुटपाथवरील अतिक्रमित व्यवसायांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली. सकाळी-सकाळीच सुरु केलेल्या या मोहिमेत सर्व अतिक्रमणे हटवून पादचार्यांना फुटपाथ मोकळे करून देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथवर कसलीही दुकाने, व्यवसाय असू नयेत असा नियम आहे. मात्र बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानक-सीबीटी परिसरात अनेक वर्षांपासून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta