Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

भारतीय हॉकी संघाचा ट्रीपल धमाका

नवी दिल्ली : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने आज जबरदस्त कामगिरी करत इंडोनेशियाला 16-0 अशी धूळ चारली आहे. या विजयासह भारतीय संघाने ‘सुपर-4’ मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारताच्या दमदार विजयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे आणि पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप-2023 स्पर्धेतून …

Read More »

कर्नाटकात पुन्हा ’हिजाब’ वाद! स्कार्फ बंदीवरुन मंगळूर विद्यापीठात तणाव

मंगळूर : कर्नाटकात पुन्हा ‘हिजाब’ वाद सुरु झाला आहे. मंगळूर विद्यापीठाने सध्याच्या गणवेश नियमात सुधारणा केली आहे. यानुसार विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या संपूर्ण कॅम्पसमध्ये आणि वर्गात डोक्यावर स्कार्फ घालण्यावर बंदी घातली आहे. पण या निर्णयाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नवा …

Read More »

अंतिम फेरीसाठी चुरस!; आज ‘क्वालिफायर-2’ सामन्यात राजस्थान-बंगळूरु आमनेसामने

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हे बलाढ्य संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये शुक्रवारी ‘क्वालिफायर-2’च्या सामन्यात आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचे विजयासह अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य असेल. अखेरच्या चारपैकी तीन साखळी सामने जिंकल्यानंतर बंगळूरुने ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला 14 धावांनी पराभूत केले. दुसरीकडे, ‘क्वालिफायर-1’मध्ये गुजरात टायटन्सकडून …

Read More »

सफाई कर्मचार्‍यांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर!

बेळगाव : संपूर्ण बेळगावची स्वच्छता करणार्‍या सफाई कामगारांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर उभा राहिला असून हा भाग पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. यामुळे येथील निवासी मनपा अधिकार्‍यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. बेळगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदर बनविणे हि बाब स्वप्नवतच आहे याचेच आणखीन एक उदाहरण म्हणजे स्वच्छता कामगारांचा निवासी …

Read More »

अलमट्टीतील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याचा निर्णय

सांगली : कृष्णा उपखोर्‍यातील नदीकाठावरील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील पूरनियंत्रणासाठी अलमट्टीतील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांची पूरनियंत्रणाबाबत ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणातील पाणीपातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत नियंत्रित ठेवण्याचा निर्णय झाला. ही बैठक जलसंपदा विभाग पुण्याचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

पेरणीपूर्व मशागतीसाठी बळीराजाची धांदल

कोगनोळी परिसरात बैलजोडीचा तुटवडा कोगनोळी : यंदा मान्सून वेळेवर दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे कोगनोळीसह परिसरात खरीप पूर्व शेतीकामांना वेग आला आहे. रणरणत्या उन्हातही शेती मशागतीच्या कामासाठी शेतकर्‍यांची धांदल सुरु आहे. यातच बैलजोडीचा तुटवडा जाणवत असल्याने ट्रॅक्टरने मशागत करण्यावर शेतकर्‍यांचा भर आहे. गतवर्षी अतिपावसाने शेतातील पिकांचे नुकसान …

Read More »

डी. के. शिवकुमारविरुध्द ईडीकडून आरोपपत्र दाखल

मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. दिल्ली न्यायालयात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमांतर्गत फिर्यादी तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. फेडरल प्रोब …

Read More »

विधान परिषद निवडणुकीत विजय भाजपचाच : नलीनकुमार कटील

बेळगाव : राज्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांचाच विजय होईल, तसेच बेळगाव भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा विश्वास भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी व्यक्त केलाय. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार अर्ज भरण्यासाठी भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील बेळगावमध्ये आले होते. नलीनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव, विजापूर, बागलकोट …

Read More »

विधान परिषद निवडणुकीसाठी बेळगावमध्ये भाजप मेळावा

बेळगाव : राज्यात होऊ घातलेल्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना मत देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये भाजप मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता. वायव्य पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार हनुमंत निराणी आणि शिक्षक मतदारसंघाचे अरुण शहापूर यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. यानंतर …

Read More »

पुष्पहार तुझ्या गळा-माझ्या गळा…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचे नूतन नगरसेवक शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसत आहे. व्यापारी नंदू मुडशी हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. एकीकडे नंदू मुडशी यांचा सत्कार होत असताना दुसरीकडे नंदू आपल्या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे विशेष अभिनंदन करतानाचे चित्र …

Read More »