संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील शासकीय कार्यालयात आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती भक्तीमय व उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. संकेश्वर पालिकेत नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. यावेळी नगरसेवक अमर नलवडे, डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, सचिन भोपळे, प्रशांत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta