Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

खानापूरात विकेंड कर्फ्यूसाठी कडक निर्बंध

खानापूर (वार्ता) : कोरोना व्हायरस तसेच ओमिक्रॉन व्हेरियंट साखळी तोडण्यासाठी संपूर्ण राज्यात विकेंड कर्फ्यू लागू केल्याने खानापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी दि. 7 रोजी 8 वाजल्यापासून ते सोमवारी दि. 10 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत नियम लागू करण्यात आले आहे. यानुसार शनिवार व रविवार असे दोन दिवस कडक निर्बंध लावण्यात आल्याने खानापूरच्या …

Read More »

विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण बंद!

व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू निपाणी (वार्ता) : कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉनची साखळी तोडण्यासाठी निपाणी आणि परिसरात शनिवार (ता.8) आणि रविवारी (ता.9) दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी निपाणी व परिसरातील सर्व व्यवसाय बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण …

Read More »

सख्खे बंधू बनले सैन्यदलात ’सुभेदार मेजर’

निपाणीतील गजानन व रवींद्र चव्हाण बंधूनी घडवला इतिहास कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : भारतीय सैन्यात सेवा बजावताना आपल्या खडतर परिश्रमाच्या जोरावर दोन बंधूंनी सुभेदार मेजर या उच्च पदाला गवसणी घालून इतिहास घडवला आहे. मूळचे कनगला येथील सध्या निपाणी येथे एकत्र कुटुंबात स्थायिक ’सुभेदार मेजर गजानन चव्हाण’ (7 मराठा लाईट इन्फंट्री) व …

Read More »

पुरग्रस्तांना डेटबार आहार किटचे वितरण

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेत शुक्रवार दि. 7 जानेवारी 2022 रोजी पुरग्रस्त लोकांना आहार किटचे वितरण करण्यात आले आहे. ते डेटबार असल्याची जोरदार चर्चा आज पुरग्रस्त लोकांतून होताना दिसली. आहार किटमधील तूरडाळ, पोहे, रवा, गव्हाचे पीठ डेटबार झाले आहे. तांदूळ, साखर, मिठ, गोडेतेल तेवढे चांगले आहे. आहार किटमधील तूरडाळीची मॅनिफॅक्चरींग …

Read More »

कर्नाटक विकेंडमुळे सीमानाक्यावर गर्दी कमी

पोलीस बंदोबस्त कडक : आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी कोगनोळी (वार्ता) : कर्नाटकात शनिवार व रविवारी विकेंड जाहीर केल्यामुळे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली होती. सीमा तपासणी नाक्यावर चार चाकी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. पण विकेंड जाहीर केल्याने कर्नाटकातील बाजारपेठ बंद …

Read More »

पुन्हा आठवडाअखेर शुकशुकाट!

बेळगाव (वार्ता) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने जारी केलेल्या विकेंड कर्फ्यूच्या आदेशामुळे सुमारे साडेपाच महिन्यानंतर पुन्हा शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर आज शनिवारी सकाळपासून शुकशुकाट पहावयास मिळाला. विकेंड कर्फ्यूसह कोरोना नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस मात्र आज दिवसभर कार्यरत असल्याचे पहावयास मिळाले. राज्यात सुमारे साडेपाच महिन्यानंतर पुनश्च विकेंड कर्फ्यूचा …

Read More »

उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला

नवी दिल्ली : गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी (दि.8) केली. या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान मतदान होईल. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारी …

Read More »

….तर हिंदु धर्माविषयी चुकीची विधाने करणार्‍या राहुल गांधी यांनाही अटक करावी लागेल!

अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय अभिव्यक्ती स्वातंत्र्य दोन्ही बाजूने हवे, मात्र आपल्या देशात तसे होताना दिसत नाही. हिंदु देवदेवतांचा अपमान करणार्‍यांना एक न्याय आणि गांधीजींच्या विचारांशी असहमती दाखविणार्‍यांच्या विरोधात दुसरा न्याय? हा भेदभाव या देशात चालणार नाही. जर कालीचरण महाराजांनी केलेले वक्तव्य चुकीचे ठरवून त्यांना अटक करणे ठीक असेल, तर …

Read More »

शेंडूर परिसरातील शेतकर्‍यांच्या पाठीशी रयत संघटना

राजू पोवार : शेंडूरमध्ये रयत संघटना शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर परिसरातील शेतकरी बांधवांचा रयत संघटनेत काम करण्याचा निर्धार झाला आहे. आजपर्यंत सर्वच पक्षांनी केवळ निवडणुकीपुरता शेतकर्‍यांचा वापर करून घेतला आहे. निवडणुकीनंतर मात्र शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विकास कामामध्ये हा परिसर मागासलेला आहे. शेतकरी …

Read More »

पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला महत्वाचे आदेश

नवी दिल्ली : पंजाब दौर्‍यादरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटीं प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. दरम्यान, पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. पंजाब सरकारने स्थापन केलेल्या समितीवरही सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. …

Read More »