Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

विधान परिषद निवडणुकीत राज्यात विक्रमी 99.8 टक्के मतदान

बंगळूर : कर्नाटकातील 20 विधान परिषद मतदारसंघातून 25 सदस्य निवडण्यासाठी शुक्रवारी 99.8 टक्के विक्रमी मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, 2015 च्या विधान परिषद निवडणुकीच्या तुलनेत 0.2 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. कोलार मतदारसंघात सर्वाधिक 99.9 टक्के आणि विजापुर येथे सर्वात कमी 99.55 टक्के मतदान झाले असून जवळपास सर्वच निवडणूक …

Read More »

विधान परिषदेसाठी बेळगावात 99.97 टक्के मतदान

बेळगाव : विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील दोन जागांसाठी एकूण 8,849 मतदारांपैकी 8,846 जणांनी मतदानाचा हक्क बजावलामुळे जिल्ह्यात एकूण 99.97 टक्के मतदान झाले आहे. बेळगाव व खानापूर या मराठीबहुल भागांपैकी खानापूर तालुक्यात 100 टक्के मतदान झाले असले तरी बेळगाव तालुक्यात एकाने मतदानाचा हक्क न बजावल्यामुळे 99.97 टक्के …

Read More »

हलशीवाडी येथील क्रिकेट स्पर्धेची उद्या शनिवारी सांगता

खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेची शनिवारी सांगता होणार असून दुपारी 3 वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक व साहेब फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार …

Read More »

खानापूर नगरपंचायतीत विधान परिषद निवडणूक मतदानास प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा दिवसापासुन विधान परिषद निवडणुकीचे प्रचाराचे वारे जोर वाहु लागले होते. काल पासुन वारे थंडावले शुक्रवारी दि. १० रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. खानापूर शहरातील नगरपंचायतीत मतदान बुथची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मतदानाचा पहिला हक्क तालुक्यांच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर …

Read More »

मुलांना अंडी न देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार म्हणून अंडे देण्याची योजना राबविली आहे. मात्र, यामध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना अंडे देण्याची सक्ती होवू नये, अशी मागणी समस्त शाकाहारी नागरिक महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाप्रशासनाला सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सरकारच्या योजनेमुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना देखील अंडे …

Read More »

खानापूर युवा समितीची उद्या बैठक

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवार दि. 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलवण्यात आली आहे. बैठकीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला पाठिंबा देण्याच्या संदर्भात चर्चा करून महामेळावा संदर्भात जागृती करण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल, असे अध्यक्ष धनंजय पाटील व …

Read More »

13 डिसेंबरला ‘चलो व्हॅक्सिन डेपो’

महामेळावा यशस्वी करण्याचा शहर समिती बैठकीत निर्णय बेळगाव : 2006 साली पहिल्यांदा कर्नाटक शासनाने आपलं अधिवेशन भरवलं तेव्हापासून प्रत्येक वेळी त्यांच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आलेली आहे. आपला या सीमाभागावर हक्क गाजविण्यासाठी कर्नाटक सरकार इथे अधिवेशन भरवत असते. परवानगी मिळो अथवा ना मिळो कोणत्याही परिस्थितीत …

Read More »

विधान परिषदेसाठी उद्या मतदान: सर्व यंत्रणा सज्ज!

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उद्या शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुकीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. वेंकटेश कुमार यांनी दिली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शहरातील ज्योती कॉलेज मतदान केंद्राला …

Read More »

जनरल बिपिन रावत यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : भारताच्या तीन दलांचे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे. संसदेत या संदर्भात त्यांनी माहिती जाहीर केली. तसेच घडलेल्या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम जाहीर केला. त्यावेळी संसदेतील उपस्थित सदस्यांना देखील गहिवरून आले. …

Read More »

कोविड प्रतिबंधावर घाईने निर्णय नाही

बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; नाईट कर्फ्यू, ख्रिसमसबाबत आठवड्यानंतर निर्णय बंगळूरू : नवीन कोविड-19 क्लस्टर्स उदयास येत आहेत. कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक सरकारने गुरुवारी क्लस्टर व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि वसतिगृहांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा उद्देश संसर्गाचा प्रसार नियंत्रित करणे आहे. निर्बंध लादण्याबाबत कोणताही …

Read More »