Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

दाटे येथील रयत सेवा फौंडेशनने उभा केला विद्यार्थांसाठी ऑनलाईन सेतू

काजिर्णे धनगरवाड्यातील मुलांसाठी मोबाईल रिचार्जची भेट तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ‘धनगरवाडा ‘ या चित्रपटामुळे काजिर्णे धनगरवाडा संपूर्ण महाराष्ट्राला समजला. आज सुध्दा येथील मुलांना शिक्षणासाठी पायवाटेने चिखलातून दहा किलोमीटर पायी चालत चंदगडला यावे लागते. लॉकडाऊनमुळे येथील लोकांचा रोजगार गेला. कोरोनाच्या महामारीमुळे गेली दिड दोन वर्ष शाळा बंद आहेत. या शैक्षणिक …

Read More »

अन पिंपळाने घेतला मोकळा श्वास

शेरी गल्ली कोपऱ्यात देवतांच्या भग्न प्रतिमा, कचरा केला संग्रहित बेळगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असूनही रहिवासी आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कचराकुंड बनलेल्या पिंपळाच्या पाराने आज मोकळा श्वास घेतला. सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने शेरी गल्लीच्या कोपऱ्यातील पिंपळाच्या झाडाखाली टाकण्यात आलेल्या विविध देवदेवतांच्या जीर्ण प्रतिमांचे संकलन आणि कचरा हटवण्यात आला.रविवारी सकाळी फाऊंडेशनचे अध्यक्ष …

Read More »

खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेची उत्सुकता

खानापूर (प्रतिनिधी): दहावीची परीक्षा होणार की नाही, अशा संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी दहावीची परीक्षा देण्याची संधी मिळाली. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांतुन परीक्षेची उत्सुकता लागुन राहिली आहे.यंदा कोरोनाच्या महामारीमुळे दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचे दडपण आले होते. गेल्या काही दिवसापासुन केव्हा होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष होते. शेवटी सोमवारी दि. …

Read More »

सोमवारी खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक

खानापूर (प्रतिनिधी): खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक सोमवारी दि. १९ रोजी दुपारी २ वाजता येथील शिवस्मारक भवनातील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बोलविण्यात आली आहे.यावेळी बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व मदन बामणे याच्या पुढाकाराने बेळगाव येथे म. ए. समिती कोव्हीड सेंटर चालवुन अनेक जणांचा …

Read More »

खानापूर मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदी डॉ. (श्रीमती) जे. के. बागेवाडी यांची निवड

खानापूर : येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदी कॉमर्सच्या प्राध्यापिका डॉ.(श्रीमती) जे. के. बागेवाडी यांची निवड संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजु यांनी केली.पूर्व प्राचार्य जी.वाय.बेन्नाळकर यांची बेळगाव महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाल्यामुळे या जागी डॉ.(श्रीमती) जे.के. बागेवाडी यांची निवड करण्यात आली. डॉ.(श्रीमती) जे.के. बागेवाडी एक उच्चशिक्षित, सरळ स्वभावाच्या, …

Read More »

बेळगावच्या बेलकोर इंडस्ट्रीजचे युवा उद्योजक कर्नाटक सरकारकडून सन्मानित

बंगळूर : १५ जुलै २०२१ हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने कर्नाटक सरकार, सिडोक (CEDOK) यांच्या सहयोगाने कर्नाटकातील यशस्वी युवा उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी  कार्यक्रम आयोजित करण्यात आला.बेलगाव येथील पेपर पैकेजिंग बॉक्स तयार करण्यात गुंतलेल्या स्टार्टअप बेलकोर इंडस्ट्रीजला कर्नाटकातील 60 इतर …

Read More »

शेतकरीवर्गासाठी खानापूरात कृषी खात्याकडून औषध फवारणी संदर्भात मार्गदर्शन

खानापूर (प्रतिनिधी) – खानापूर तालुक्यातील रामापूर व सुरापूर भागात कृषी खात्याकडून मक्का, भात व ऊस पिकाची पाहणी करून त्यावर पडलेल्या रोगाची तसेच किडीचा प्रादुर्भाव आदीवर मार्गदर्शन केले.यावेळी मक्का पिकावर लद्देहुळवीन किड हा रोग पडला असुन त्याच्यावर ईमा मेक्सीनबेझोयेट औषध लीटर मिश्रणातून एक एकर जमिनीला दीड लिटर वापरावे.भात पिकावर बंकी रोग …

Read More »

हलग्यात फॅमिली क्लिनीकचे उदघाटन..

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील हलगा येथे फॅमिली क्लिनिकलचे उदघाटन शुक्रवारी दि. १६ रोजी पार पडले.यावेळी डॉ. एम. आय. देवडी यांच्या कन्या डॉ. एन. एम. देवडी यांच्या फॅमिली क्लिनिकचे उदघाटन खानापूरचे डॉ. चिदानंद कल्पवृक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य महाबळेश्वर पाटील मेरडा, सदस्य रणजित पाटील, सुनिल पाटील, …

Read More »

खानापूरात समर्थ सोसायटीतर्फे आरोग्य तपासणी व व्याख्यान

खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात रविवारी दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता समर्थ अर्बन को-ऑप. सोसायटीतर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी डॉ. प्रसाद देशपांडे यांचे मधूमेहमुक्त जीवन या विषयावर व्याख्यान होणार आहे.तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी नावनोंदणी करणे अवश्यक आहे.तेव्हा नागरिकांनी मोफत आरोग्य …

Read More »

खानापूर करंबळ येथे बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांचा जाहीर सत्कार

खानापूर : करंबळ ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील यांनी आपल्या  वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना योद्ध्यांचा प्रातिनिधिक सत्कार समारंभ आयोजिला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. संभाजी पाटील हे होते.यावेळी म. ए. समितीचे कोरोना योद्धे म्हणून बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांचा श्री. संभाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात …

Read More »