बेळगाव : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळविताना पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडील सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे 70 ग्रॅम सोने जप्त केले. परशराम इराप्पा दंडगल (वय 32, रा. गुरुदेव गल्ली) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta