खानापूर (प्रतिनिधी) : मणतुर्ग्यात (ता. खानापूर) येथे रविवारी दि. १९ रोजी खास शिवजयंतीचे औचित्य साधुन भाजप युवा नेते गजानन गावात पाटील यांच्यावतीने सायंकाळी सात वाजता भव्य रेकार्ड डान्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्या स्पर्धेकासाठी खुल्या गटाकरीता पहिले बक्षिस ८००१ रूपये, दुसरे बक्षिस ६००१ रूपये, तिसरे बक्षिस ४००१ रूपये, चौथे बक्षिस २५०१ रूपये, अशी एकूण सात बक्षिसे देण्यात येणार आहेत.
लहान गटासाठी (१४ वर्षाखालील) मुलासाठी पहिले बक्षिस ५००१ रूपये, दुसरे बक्षिस ३००१ रूपये, तिसरे बक्षिस २००१रूपये, चौथे बक्षिस १००१ रूपये, पाचवे बक्षिस ५०१ रूपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta