खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात रविवारी दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता समर्थ अर्बन को-ऑप. सोसायटीतर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. प्रसाद देशपांडे यांचे मधूमेहमुक्त जीवन या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी नावनोंदणी करणे अवश्यक आहे.
तेव्हा नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा व व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समर्थ सोसायटीचे अध्यक्ष नरहरी जोशी यांनी केले आहे.
Check Also
आमदार हलगेकर साहेबांच्या पीएची नार्को टेस्ट करा : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस
Spread the love खानापूर : शिरोली ग्रा. पंचायतचे सदस्य कृष्णा गुरव व दिपक गवाळकर तसेच …
Belgaum Varta Belgaum Varta