Wednesday , March 4 2026
Breaking News

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या अर्जाबाबत विचारविनिमय करण्यासंदर्भात समितीची रविवारी बैठक

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 07/04/2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्जाबाबत विचारविनिमय करण्यासाठी कार्यकारिणी सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *